दिवाळी सण हा उत्साहाचा व मांगल्याचा असतो सर्वांच्या जीवनात सुख शांती आनंद आणि समृद्धी लाभो याकरिता हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो.
KHANDESH CHA RAJA CINEMATIC SHOOT: (JAY MATRUBHUMI MANDAL 2024)🌺
आज आपल्या *जय मातृभुमी मंडळ* ने मोठ्या जल्लोषात *🔥रावण दहन🔥* आयोजित केलेले आहे *वेळ : सायंकाळी ६:३० वा* *स्थळ : टि.वी ग्राऊंड,भुसावळ* आयोजक : जय मातृभुमी मंडळ,भुसावळ सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद... *🚩जय श्री राम🚩*
नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या येथील जय मातृभूमी गणेश मंडळाचे यंदा २४ वर्ष आहे. दोन तप या मंडळाला झाले. दरवर्षी काही तरी नाविन्यपूर्ण आरास करण्यात येत असते. यंदा येथे कर्नाटकातील श्री लक्ष्मी नरसिंहा मंदिराचे ४५ फुट उंचीच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारली जात आहे. यासाठी अकोला येथील १६ कारागीर येथे गेल्या दीड महिन्यांपासून कामास लागले आहे. येथील मातृभूमी चौकातील जय मातृभूमी गणेश मंडळाचे अध्यक्ष
प्रोफेसर कॉलनीतील जय मातृभूमी चौकात जय मातृभुमी मंडळाने करंज व पिंपळ आदी पाच वृक्षांची लागवड केली. या अभियानातून गणेशोत्सवात वृक्षारोपण करणार असल्याची घोषणा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरण कोलते यांनी केली. है. मंडळाचे पदाधिकारी जितेंद्र वारके, पप्पू राणे, बापू महाजन, किशोर कोलते, तेजस झांबरे, गोलू बारके, मनोज पाटील, तुषार पाटील, वासू जोशी, लक्ष्मण वारके, विशाल बोरोले उपस्थित होते..
भव्य दिव्य आगमन सोहळा २०२४ ✨खान्देश च्या राजाचा✨ मग येताय आहे न....
Blood donation camp organized by the Jay Matrubhumi Mandal in Bhusawal. The camp will be held on August 30th, 2020 at the Jay Matrubhumi Chowk in the Professor Colony area, from 9 AM to 2 PM. Contact details of the organizers are provided for registration.
A blood donation drive, organized by the Matrubhumi Mandal Bhusaval.People donate blood and we have collected 111 bags of blood during the drive.